मुख्‍य पान      संघटन   |   कार्यभार   |   प्रकल्पांची माहिती   |   भूसंपादन   |   पुनर्वसन   |   आर्थिक   |   पाणीसाठा व सिंचन

निविदा    |   माहिती अधिकार   |   RSR

माहिती अधिकार कायदा
Right to Information Act

 
GO TO:

कलम 4 (1) (ख) (एक)

औरंगाबाद पाटबंधारे मंडळ, औरंगाबाद यांचे कार्यालयातील रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशील

कार्यालयाचे नांव अधीक्षक अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे मंडळ, औरंगाबाद 

 

पत्ता स्नेहनगर, रेल्वेस्टेशन रोड, औरंगाबाद
कार्यालय प्रमुख अधीक्षक अभियंता
शासकिय विभागाचे नाव   जलसंपदा विभाग
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त जलसंपदा विभाग
कार्यक्षेत्र भौगोलिक - औरंगाबाद, जालना, अहमदनगर अंशत:
कार्यानुरुप -
शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प (भाग- 2) बॅरेजेस, ब्रह्मगव्हाण उ.सिं.योजना, वाकोद व शिवना टाकळी मध्यम प्रकल्प, जालना जिल्ह्यातील 38 ल.पा.प्रकल्प, औरंगाबाद जिल्ह्यातील 39 ल.पा.प्रकल्प
विशिष्ट कार्ये धरण, पंपगृह व कालवा बांधकामे
विभागाचे ध्येय / धोरण

 

उच्च पातळी बंधारे, धरण, पंपगृह व कालव्याची बांधकामे करुन सिंचननिर्मिती तसेच पिण्यासाठी व उद्योगासाठी पाणी उपलब्ध करणे
धोरण सिंचन योजना
सर्व संबंधित कर्मचारी अधीक्षक अभियंता/कार्यकारी अभियंता/ उप विभागीय अभियंता/ शाखा अभियंता व इतर
कार्य  धरण, पंपगृह व कालवे बांधकाम
कामाचे विस्तृत स्वरुप शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्प (भाग- 2) बॅरेजेस, ब्रह्मगव्हाण उ.सिं.योजना, वाकोद व शिवना टाकळी मध्यम प्रकल्प, जालना जिल्ह्यातील 38 ल.पा.प्रकल्प, औरंगाबाद जिल्ह्यातील 39 ल.पा.प्रकल्प या योजनांची स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत कामे करुन योजना कार्यान्वित करणे.
उपलब्ध सेवा प्रकल्पाची बांधकामे
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक (0240) 2331280, 2333074
साप्ताहिक सुट्टी   दूसरा व चौथा शनिवार, सर्व रविवार व शासकीय सुटया
कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.45
 

अधीक्षक अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे मंडळ, औरंगाबाद.

 
उप.अधीक्षक अभियंता  कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता,

शाखा अभियंता / स.अ.श्रे.2 / क.अ अधीक्षक आरेखक

 

भांडारासाठी कनिष्ठ लिपिक उ.श्रे.लघुलेखक

 

प्रथम लिपीक अनुरेखक वाहनचालक टंकलेखक  

वरिष्ठ लिपिक
कनिष्ठ लिपिक
नाईक
शिपाई
चौकीदार
This website is official website of Superintending Engineer, Aurangabad Irrigation Circle, Aurangabad
(A office under Government of Maharashtra Water Resources Department)
©2012 Aurangabad Irrigation Circle, Aurangabad.